उलट सुलट शब्दांची एक जादुई मराठी गोष्ट

ChikuPiku Marathi Stories for Kids । मुलांसाठी छान छान मराठी गोष्टी संग्रह

12-01-2023 • 2 mins

"जादूचा रुलाम" ही एक गमतीदार गोष्ट आहे. यातले शब्द उलट असतील ते आपल्याला सुलट करून वाचावे लागतील. या गोष्टीत चंगूने तिची खुप आवडती गोष्ट एका कपाटात ठेवली. ती हरवली, ती कुठे गेली असेल? ऐकू या ह्या गोष्टीत.

Get your yearly membership here - https://chikupiku.com/product/yearly-subscription/

For more queries visit www.chikupiku.com

--- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/chikupiku/message