शाहिस्तेखानाची बोटं छाटली |Shahistekhanachi Bot Chatali

Marathi Stories for kids कथासागर

Dec 10 2022 • 11 mins

पुण्याची राखरांगोळी करणाऱ्या शाहिस्तेखानाची आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बोटं छाटून त्याला आयुष्यभराची अद्दल घडवली. त्याला पुण्यातून पळवून लावले. महाराजांचे हे शोर्य सांगणारी 'शाहिस्तेखानाची बोटं छाटली' ही कथा ऐका  सागर काकाच्या आवाजात..!

#KathaSagar #MarathiStoriesForKids #Sagar #Marathi #Kids #Stories


--- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sagar-g/message