Chhatrapati Shivaji Maharaj

Ideabrew Studios

Immerse yourself into the incredible story of Chhatrapati Shivaji Raje Bhosale, a legendary warrior King, guerrilla fighter, brilliant tactician and clever diplomat. But above all, a remarkable human being. Chhatrapati Shivaji Maharaj was the founder of the Great Maratha Empire in India. The dream of Hindavi Swarajya - a free State and an identity for his people smouldering in his heart, he dared to rebel against the powerful Mughals, Adilshah and Nizamshah. His story begins with nothing... no army or weapons and an empty treasury. Yet he achieves what no soldier, chieftain or king has ever achieved in defiance of the imperialists who rule. Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com Android | Apple read less
Kids & FamilyKids & Family

Episodes

Tanaji Malusare (तानाजी मालुसरे)
03-06-2023
Tanaji Malusare (तानाजी मालुसरे)
तानाजीने महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत आपला हक्काचा सहभाग नोंदविला आहे. त्यांचे बालपण हे सातारा जिल्ह्यातील गुंडवली गावात गेले. वडिलांच्या मृत्यूनंतर ते उंबरट म्हणजेच त्याचा शेलारमामा यांच्या गावी आले. सिंहगड स्वराज्यात आणण्याचा विडा त्याने उचलला अष्टमीच्या काळोखात, तानाजी मोजक्या मावळ्यांसह गड घेण्यास तानाजी, उदयभान हे दोनच वीर समोरासमोर आले. या दोन योद्धामध्ये घनघोर युद्ध झाले. उदयभानूच्या एका वाराने तानाजी धारातीर्थी पडले. भाऊ सूर्याजी व शेलार मामा यांनी चवताळून उदय भाण्याच्या फौजेचा धुव्वा उडवला. उदय भांडणाचा खात्मा करून गडावर भगवा निशान चढवून गड स्वराज्यात घेतला. Taanaji Malusare is most popularly remembered for the Battle of Sinhagad in 1670 where he fought against Mughal fort keeper Udaybhan Rathore, a formidable Rajput warrior, until his last breath, which paved the way for a Maratha victory.Subedar Taanaji Malusare was a superior general and a man of iron will in the army of Chhatrapati Shivaji and also one of his dearest friends. The Maratha’s impossible victory did not result in a celebration. Shivaji was deeply saddened by the loss of his beloved commander and childhood friend, and he renamed the fort — Singhagad (Lion Fort).
Godaji Jagtap (गोदाजी जगताप)
10-04-2023
Godaji Jagtap (गोदाजी जगताप)
१६४८ दरम्यान हिंदवी स्वराज्याची पहिली लढाई पुरंदर परिसरात झाली. या लढाईचे नेतृत्व सासवड नगरीचे संस्थापक तिर्थस्वरूप हरजीराजे जगताप यांचे वंशज सासवड- सूपा परगण्याचे सरनोबत महापराक्रमी सरदार श्रीमंत गोदाजीराजे जगताप यांच्याकडे होते. छत्रपती शिवाजीराजे पुरंदर किल्यावर असताना मोगल सरदार फत्तेखानच्या नेतृत्वाखाली बलदंड सरदार मुसेखान पुरंदरावर मोठ्या फौजेनिशी चालून आला. या घनघोर लढाईत सरदार बाजीकाका पासलकर सरदार सुभानराव शिळीमकर, पलजी गोते धारातीर्थी पडले. हे पाहून सरदार गोदाजीराजे जगताप रागाने लालबुंद होऊन थेट मुसेखानावर चालून गेले गोदाजी जगताप यांनी मुसेखानावर तलवारीने जोरदार प्रहार करून खांद्यापासून कमरेपर्यंत उभा फेकली केली ..आणि पहिल्या लढाईच्या विजयाचे मानकरी ठरले.गोदाजी जगताप त्यांचे नाव! पुरंदर युद्धात, फतेहखानाचा प्रमुख सरदार मोसेखानाला गोदाजींनी संपवले होते आणि स्वराज्यावर आलेल्या पहिल्याच आक्रमणात चमकदार कामगिरी केली होती.पुढेही कोल्हापूरजवळ झालेल्या, रनदुल्लाखान विरुद्धच्या लढाईत गोदाजींनी स्वराज्यसेनेच्या एका तुकडीचे नेतृत्व केले होते. त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांना रायगड सोडून जिंजीला जाताना मुघलांच्या कचाट्यातून वाचवण्याची मोठी कामगिरी गोदाजींनी पार पाडली होती. अशाप्रकारे स्वराज्याच्या तीन-तीन छत्रपतींसाठी रणांगणे गाजवणाऱ्या वीरांमधील एक होते गोदाजी जगताप!For centuries, the tradition of undertaking a pilgrimage to Pandharpur on foot, known as 'Vari', has been upheld. The Jagtap family of Saswad has played a crucial role in ensuring the safety of this pilgrimage route that passes through Saswad. Among the members of this family, Godaji Jagtap stood out as a young warrior who joined the Swarajya movement. He displayed remarkable valor in the Purandar war, where he killed MoseKhan, and in the first battle of Swarajya. He led a contingent of the Swarajya Army in a fierce battle against Randulla near Kolhapur. He also saved Chhatrapati Rajaram Maharaj from the clutches of the Mughals as he was escaping from Raigad. Godaji Jagtap was one of the esteemed heroes who fought for the three Chhatrapatis of Swarajya.
Bahirji Naik (बहिर्जी नाईक)
19-03-2022
Bahirji Naik (बहिर्जी नाईक)
बहिर्जी नाईक म्हणजे महाराजांच्या सामर्थ्याचा गुप्त आधारस्तंभव म्हणावे लागतील. स्वराज्य सेनेच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख म्ह सांभाळत असतं. या गुप्तहेर खात्याच्या साहाय्याशिवाय शत्रूप्रदेशामध्ये मोहिमा आखणे जवळ जवळ अशक्य होते.कारण शत्रू गोटोतील हालचाली, तेथील प्रदेशांमधील महत्त्वाची ठाणी, महत्त्वाच्या व्यक्तींची कमकुवत स्थाने अ युद्ध प्रसंगी रामबाण इलाज ठरेल अशी एखादी गुप्त गोष्ट शोधून काढण्याचे महत्त्वपूर्ण काम गुप्तहेर खाते करत असे.म्हणजे एक प्रकारे विजयाचा पाया घालण्याचे काम हे गुप्तहेर खाते करायचे आणि पुढे त्यावर कळस चढवण्याचे काम अर्थातच महान शूर शिलेदारांचे असायचे, छत्रपती शिवाजी महाराजांना देखील गुप्तहेर खात्याचे महत्त्व माहित असल्याने अगणित निर्धी ते या खात्यावर खर्च करीत असत. Bahirji Naik was the secret pillar of Ch.Shivaji Maharaj's power. He was the head of the intelligence department of the Swarajya Sena. Without the help of this intelligence department, it would have been almost impossible to plan an operation in enemy territory. This is because the intelligence agency used to carry out the important task of finding out the secrets of the enemy's movements, important locations in the territories, weak points of important people and a panacea for war.The work of laying the foundation of victory was done by the spy account and the work of climbing on top of it was of course done by the great brave Swarajya Sena.
Murarbaji Deshpande (वीर मुरारबाजी देशपांडे)
11-03-2022
Murarbaji Deshpande (वीर मुरारबाजी देशपांडे)
१६५६ मधे शिवरायांना जावळीच्या स्वारीतून मोत्यांच्या तुऱ्यातले एक अमूल्य रत्न मिळाले होते. या रत्नाचे नाव होते- मुरारबाजी देशपांडे. महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजी देशपांडेंचे मूळ गाव. मुरारबाजी देशपांडे हे सुरूवातीला जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांकडे काम करायचे. शिवरायांच्या जावळीवरील छाप्याच्या वेळी मुरारबाजींनी महाराजांविरूद्ध तिखट तलवार चालवली. एक पाऊलही पूढे सरकू देईनात. महाराजांनी मुरारबाजींमधील कर्तृत्व जाणले आणि त्यांना गोड शब्दात बोलून आपलेसे केले. तेव्हा पासून मुरारबाजी देशपांडे शिवकार्यात सामील झाले. पुरंदरावरील घनघोर रणसंग्रामात त्यांना आपलेसे करण्यासाठी दिलेरखानाने मुरारबाजींना जहागिरीचे अमीष दाखवले, पण मुरारबाजींनी त्या जहागिरीवर थुंकून शिवकार्यात आपल्या चरित्राची समीधा सोडून आत्मार्पण केले. In 1656, Shivaji Maharaj had received an invaluable gem during the invasion of Jawali. The name of this gem was Murarbaji Deshpande. Kinjaloli in Mahad taluka is the original village of Murarbaji Deshpande. Murarbaji Deshpande used to work for Chandrarao Morya of Jawali. During the raid on Shivaraya's jawali, Murarbaji wielded a sharp sword against Maharaj. Shivaji Maharaj understood the mastery of Murarbaji and made them his own. Since then, Murarbaji Deshpande joined Shivkarya. Dilerkhan showed Murarbaji the lure of Jahagir to make him his own in the fierce battle of Purandar, but Murarbaji spat on that Jahagir and sacrificed himself for Shivaji Maharaj and Swarajya.
Dadoji Konndev - Guru and Mentor (दादोजी कोंडदेव - गुरु आणि मार्गदर्शक)
04-03-2022
Dadoji Konndev - Guru and Mentor (दादोजी कोंडदेव - गुरु आणि मार्गदर्शक)
Dadoji played one of the most important roles in the Maratha history by imparting knowledge and wisdom to young Shivaji Maharaj alongside Veermata Jijabai. It was his mentoring that helped Ch.Shivaji Maharaj's invincible war tactics and immaculate decision making. Dadoji Konddev taught Shivaji Maharaj various tactics on war front like, horse riding, bow arrows, other weapons and also introduced him to epics like Ramayana, Mahabharat, ancient stories and languages like Sanskrit, Persian etc. Even today Dadoji Konddeo award is given to prominent personalities who teach and guide young generation in various fields, sometimes referred to as Best Coach award. दादोजींनी वीरमाता जिजाबाई यांच्यासमवेत तरुण शिवाजी महाराजांना ज्ञान सरस्वती देऊन मराठा इतिहासातील बहुमूल्य भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच छ.शिवाजी महाराजांच्या अजेय युद्धनीती आणि निपुण निर्णयक्षमता तयार होण्यास मदत झाली. दादोजी कोंडदेव यांनी शिवाजी महाराजांना घोडेस्वारी, धनुष्यबाण, इतर शस्त्रास्त्रे व युद्धाच्या आघाड्यांवर विविध डावपेच शिकवले आणि त्यांना रामायण, महाभारत, प्राचीन कथा आणि संस्कृत, फारसी इत्यादी भाषांची ओळख करून दिली. दादोजी कोंडदेव पुरस्कार तरुण पिढीला विविध क्षेत्रात शिकवणाऱ्या आणि मार्गदर्शन करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना दिला जातो.
Balaji Avaji Chitnis (बाळाजी आवजी चिटणिश)
27-02-2022
Balaji Avaji Chitnis (बाळाजी आवजी चिटणिश)
In the Rajapur raid of 1661, Shivaji Maharaj found this gem and made him the secretary of Swarajya. On the strength of his brilliant memory, intelligence and political diplomacy, Maharaj carried out many tasks of Swarajya. While Shivaji Maharaj was a prisoner of Agra, Balaji's skill and political diplomacy were unmatched that strengthened the maratha empire. But unfortunately, out of misunderstanding, Sambhaji Maharaj punished him under the elephant's feet. Later, when Chhatrapati Sambhaji Maharaj realized that he had made a big mistake, he became very remorseful. Sambhaji Maharaj later went to Aundha-Pali-Sudhagad and erected Balaji's Umbrella Samadhi. He gave the title of secretary to his son Khando Ballal.राजापूरच्या १६६१ च्या छाप्यात महाराजांना हे रत्न सापडलं आणि त्यांनी त्याला स्वराज्याच्या चिटणिशीच कोंदण दिलं. बाळाजी आवजी चित्रे यांनी सन १६६१ पासून १६८१ पर्यंत स्वराज्याच्या चिटणिशीचे काम अगदी चोख रीतीने पार पाडलं. आपल्या तल्लख स्मरणशक्तीच्या, बुद्धिमत्तेच्या आणि राजकीय मुत्सद्देगिरीच्या जोरावर त्यांनी स्वराज्याची अनेक कामे तडीस नेली. आग्र्याच्या कैदेत शिवाजी महाराज असताना बाळाजींनी आपल्या चातुर्याचे आणि राजकीय मुत्सद्देगिरीचे जे कसब दाखवले त्याला तोड नाही. पण दुर्दैवाने, गैरसमजुतीतून संभाजी महाराजांनी बाळाजींना, त्यांचे बंधू शामजी आणि मुलगा आवजी ह्यांना हत्तीच्या पायी दिले. नंतर छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या हातून मोठी चूक घडल्याचं लक्षात येताच खूप पश्चाताप झाला. संभाजी महाराजांनी नंतर औंढा-पाली-सुधागड येथे जाऊन बालाजीची छत्री समाधी उभारली. त्यांचा मुलगा खंडो बल्लाळ ह्याला स्वराज्याची चिटणिशी दिली.
Raajmata Veermata  Jijabai (राजमाता वीरमाता जिजाबाई)
19-02-2022
Raajmata Veermata Jijabai (राजमाता वीरमाता जिजाबाई)
स्वराज्याचे शिलेदार | Swarajyache Shiledar हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी शिवाजी महाराजांनी सामान्य माणसातून असामान्य कर्तुत्वाची माणसे उभी केली. त्यांना स्वराज्यासाठी प्रेरित केले, जिवाला जीव देणे शिकविले आणि त्यांच्यातील प्रचंड कर्तुत्व, असीम निष्ठा स्वराज्याच्या कामी लावली आणि हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविले. S3E1 'Veermata Jijabai' embodied a spirit of serene and unassuming fortitude and endearing severity. A woman of noble vision, she realized her most cherished ambition, the establishment of Hindavi Swaraj through her celebrated son Shivaji. Jijabai was the Queen Mother and Shivaji's mother; but more importantly, she was also the mother of this fight for Swaraj for which independence strikes as the closest. Jijabai's life is inspirational and very relevent even today and inspires women to struggle to succeed in all spheres of life. 'वीरमाता जिजाबाई' मध्ये निर्मळ आणि निगर्वी धैर्य आणि प्रेमळ तीव्रतेचा आत्मा होता. एक उदात्त दृष्टी असलेली स्त्री, तिला तिची सर्वात महत्वाची महत्वाकांक्षा, हिंदवी स्वराज्याची स्थापना तिच्या सुपुत्र शिवाजीच्या माध्यमातून जाणवली. जिजाबाई ही राणी माता आणि शिवाजीची आई; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, त्या स्वराज्यासाठीच्या लढ्याची आई देखील होती, ज्यासाठी स्वातंत्र्य सर्वात जवळचे आहे. जिजाबाईंचे जीवन आजही प्रेरणादायी आणि अतिशय समर्पक आहे आणि स्त्रियांना जीवनाच्या सर्व क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देते.