A Marathi podcast by Suyog aka The fun Indian guy.
उत्कृष्ट अभिनेता, दिग्दर्शक आणि कलाकार क्षितीश दाते ह्यांच्या बरोबर धमाल गप्पा. लहानपणीच्या गमती जमती ते नाटक आयुष्यात कस आलं, साकारलेल्या भूमिकांचे अनुभव, प्रायोगिक नाटकांबद्दलच मत, आईच्या हाताचे पदार्थ ते कविता प्रेम आणि काही रॅप देखील! A vibrant conversation with the amazing actor, director and artist Kshitish Date. From childhood fun memories, how theatre entered his life, the amazing characters her got to play in movies, experimental theatre, favourite dishes by his mother to love for poetry and some rap too!
Join व्हायफळ पत्र व्यवहार! https://swiy.co/WhyfalNL
Follow Whyfal on Instagram to never miss an update!
पुस्तके बिस्तके
गुण गाईन आवडी । पु. ल. देशपांडे
सुरेश भट (list)
मंगेश पाडगावकर (list)
सुरेश भट ह्यांची निवडक कविता । शिरीष पै (संकलन)
मी अन माझा आवाज । संदीप खरे
नेणिवेची अक्षरे । संदीप खरे
मौनाची भाषांतरे । संदीप खरे
एल्गार । सुरेश भट
प्रवासी पक्षी । कुसुमाग्रज
विशाखा । कुसुमाग्रज
बिनचेहऱ्याचे कभिन्न तुकडे । अक्षय शिंपी
दुर्दम्य । गंगाधर गाडगीळ
व्यंकटेश माडगूळकर (list)
Outliers: The story of success | Malcolm Galdwell
गाणी-बिणी
Shauq har rang raqibe | Asha Bhoslehttps://open.spotify.com/track/4X1taUNVKwYdoP1IfVIePa?si=46a463862866468f