A Marathi podcast by Suyog aka The fun Indian guy.
👚 व्हायफळ दुकान सुरु 👕 वापरा "PAHILE15" पहिल्या १५ जणांना सूट!
Join व्हायफळ पत्र व्यवहार! https://swiy.co/WhyfalNL
नमस्कार येऊ का ने सगळ्यांना मनमुराद हसवणाऱ्या आणि फॅन्सी गर्ल च्या माध्यमातून नॉस्टॅल्जिया पसरवणाऱ्या कॉमिक सायली राऊत ह्यांच्या बरोबर एक धमाल गप्पांचा बेत. रील्स च्या क्रीटीव्ह प्रक्रिये पासून ते standup comedychya अनुभवांपर्यंत. शाळेतल्या किस्स्यांपासून ते अगदी बँकेतल्या नोकरीपर्यंतच्या व्हायफळ गप्पा!
A wonderful and laughter-filled conversation with a standup comic, comedy reel creator & banker Sayli Raut. From the creative process to experiences on stage, from school stories to bank stories a loaded chat!
Follow Whyfal on Instagram to never miss an update!
Watch on YouTube here :)
📚 पुस्तकं बिस्तकं 📚
अग्निपंख । ए. पी. जे. अब्दुल कलाम
दुनियादारी । सुहास शिरवळकर
व. पु. काळे ह्यांची पुस्तके
पु. ल. देशपांडे ह्यांची पुस्तके
द. मा. मिरासदार ह्यांची पुस्तके
https://amzn.to/3PntbNC