A Marathi podcast by Suyog aka The fun Indian guy.
👚 व्हायफळ दुकान सुरु 👕 वापरा "SHETBIT15"! पहिल्या १५ जणांना सूट!
https://swiy.co/dukanpod
टीव्ही वर अन्नदाता बघून माझ्या बालमनाला शेती करायची खूप इच्छा झाली. त्यातूनचबियाणं आणि काही सुंदर आठवणी पेरल्या गेल्या. त्या लहानपणीच्या अनुभवाची हि छोटीशी गोष्ट. After watching Annadata on TV, I got very much inspired to farm. Out of this urge, some seeds and memories were planted. This is the story of those experiences of backyard farming from childhood.
Join व्हायफळ पत्र व्यवहार!: https://swiy.co/WhyfalNL
Exclusive video episodes are available only on Spotify & YouTube!