A Marathi podcast by Suyog aka The fun Indian guy.
👚 व्हायफळ दुकान सुरु 👕 आमच्या येथे व्हायफळ गोष्टी मिळतील!
शहरातील जलतरण तलाव संस्कृती आणि गावाकडील पावसाळी तळी संस्कृती ह्यातील मजेशीर फरक आणि दापोलीतल्या प्रसिध्द नारायण तळ्यात मी कसा पोहायला शिकलो ह्याचीगंमतीदार गोष्ट. Clear difference between swimming pool culture from the cities and monsoon swimming in tal in small towns. I share how I learnt swimming in the famous Narayan Tal of Dapoli.
Join व्हायफळ पत्र व्यवहार!: https://swiy.co/WhyfalNL
Exclusive video episodes are available only on Spotify & YouTube!