A Marathi podcast by Suyog aka The fun Indian guy.
👚 व्हायफळ दुकान सुरु 👕 वापरा "APSARA15"! पहिल्या १५ जणांना सूट!
लहानपणीच्या अप्सरा पेन्सिलीमुळे जागृत झालेल्या काही आठवणी! ज्यादाचे ५ मार्क, अप्सरामुळे कसे मिळाले नाहीत ह्या बद्दलची एक गोष्ट. चित्रकला आणि ग्रेड परीक्षा ह्यांच्याबद्दलच्याही काही आठवणींवर आपण ह्या भागात चर्चा केली आहे. How Apsara pencil never got me 5 marks extra. A fun story from childhood about Apsara pencil, drawing, grade exams and memory drawing :)
Join व्हायफळ पत्र व्यवहार!: https://swiy.co/WhyfalNL
Exclusive video episodes are available only on Spotify & YouTube!