A Marathi podcast by Suyog aka The fun Indian guy.
२५वा एपिसोड! प्रचंड टॅलेंटेड कलाकार, "फिल्मफेअर ओटीटी" विनर संगीत दिग्दर्शक आणि माझा खास मित्र अनुज दणाईत एक बरोबर एक संगीतमय पॉडकास्ट. ह्या भागात आम्ही आमच्या म्युसिकल पार्टनरशिप बद्दल तर बोल्लो आहोतच पण त्याचबरोबर अनुजच्या संगीत प्रवासाबद्दलही चर्चा केली आहे. मुख्य आकर्षण म्हणजे, आम्ही ह्या एपिसोड मध्ये मराठी शीर्षक गीतं, मराठी भजनं आणि बालगीतं सुद्धा सादर केली आहेत! चला मजा करूया! A musical conversation in Marathi with an amazingly talented musician, music composer, music producer and a "Filmfare OTT" award winner Anuj Danait. Where we talk about our musical partnership together as well as his journey. The episode has a lot of songs and jam sessions of various Marathi songs to keep you hooked :) Enjoy!
Join व्हायफळ पत्र व्यवहार! https://swiy.co/WhyfalNL
Follow Whyfal on Instagram to never miss an update!