आमच्या फिटनेस प्रवासाबद्दल अधिक माहिती: https://swiy.co/ft_02_wa (तुम्ही व्हायफळ मंडळाचे आहात ते नक्की सांगा ☺️)
A Marathi podcast hosted by Suyog aka The fun Indian guy and co-produced with Prachi aka earthyworthy.
🍿 Whyfal Live show tickets 🍿 https://swiy.co/WL_instaBio
✉️ Join व्हायफळ पत्र व्यवहार! 📨
https://swiy.co/WhyfalNL
📝 Join व्हायफळ WhatsApp नोंदी ✏️ https://whatsapp.com/channel/0029VaGMvK27YSd2Lc8kgA33
केतकी माटेगांवकर यांच्या बरोबर मस्त व्हायफळ गप्पांचा बेत. ह्या भागात आपण संगीत, गायन, अभिनय ह्या कलांबद्दलतर बोललो आहोतच पण केतकीचे आयुष्याबद्दलचे विचारही सुंदरपणे तिने मांडले आहेत. आणि हो, व्हायफळ जॅम तर आलंच! Superb Whyfal gappa with the talented Ketaki Mategaonkar. In this episode, we talk about music, singing, and acting and also get to see a beautiful perspective of Ketaki towards life. And yes, how can we skip the Whyfal Jam :)