वेब ३.० – हे आहे इंटरनेट चे नवीन व्हर्जन. हे अजून पूर्णपणे अस्तित्वात आलं नाहीये, पण सुरुवात झालीये. पूर्णपणे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर अवलंबून असलेले वेब ३.० इंटरनेटच्या क्षेत्रात नक्कीच क्रांती घेऊन येणार आहे. वेब २. ० मध्ये आपला डेटा हा सेंट्रलाईझ (centralized) असतो. म्हणजेच इंटरनेट वापरणारा यूजर हा एक प्रॉडक्ट समजला जातो, आणि त्याचा डेटा हा […]