Goshti Tumchya Aamchya ...!

Sanket Pawar

रोजच्या धकाधकीच्या जीवनात काहीसा विश्राम, काहीसा आराम, काहीसा नवा दृष्टीकोन आपल्याला कथानक, गोष्टी यातून मिळतो . गोष्टी,कथा, कहाण्या लहानपणी पासूनच आपल्या जवळच्या आहेत. मग त्या आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी असतील काय किंवा पू.लं.नी , व.पु. काळेंनी रचलेले कथानक असतील काय त्यातली पात्र ती कथा अजूनही आपलीशीच वाटते आणि एक सुखद अनुभव देऊन जाते. अशाच अनेक कथानकाचा प्रवास घेऊन आलो आहोत. सविनय सादर करीत आहोत. गोष्टी तुमच्या आमच्या ....! प्रवास गोष्टींचा, प्रवास आपलेपणाचा read less
Kids & FamilyKids & Family

Episodes

Ramshej | Ganimi Kawa | Sambhaji Maharaj | Shivaji Maharaj | Swarajya | Marathe vs Mugal | Aurangjeb
06-07-2023
Ramshej | Ganimi Kawa | Sambhaji Maharaj | Shivaji Maharaj | Swarajya | Marathe vs Mugal | Aurangjeb
४ लाखांपेक्षा जास्त ची फौज, १४ कोटींचा खजिना घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात उतरला.संभाजी राजांच वय वर्ष फक्त २३, सोबत मूठभर मावळे आणि समोर बादशाह औरंगजेब....हि कथा आहे मराठ्यांच्या इतिहासाची, हि कथा आहे मराठ्यांच्या धाडसाचीहि कथा आहे मुगलांना साडेपाच वर्ष झुंज देणाऱ्या रामशेज ची. गोष्टी तुमच्या आमच्यासादर करीत आहे रामशेजफितुरी कि युद्धनीती ...?***किल्लेदारांच्या नावाच्या ३ नोंदी इतिहासात आढळतात काहींच्या मते किल्लेदार गोविंद गोपाळ गायकवाड हे होते तर काहींच्या मते सूर्याजी जेधे असं त्यांचं नाव होत,कमल गोखले यांच्या पुस्तकात किल्लेदारांचा रंभाजी पवार असा उल्लेख आढळतो, तर नवीन किल्लेदारांचे नाव येसाजी असल्याचे आढळते***स्वराज्यासाठी, स्वाभिमानासाठी आणि माती साठी लढलेल्या मावळ्यांची शौर्यकथा सांगण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.#marathe #shivajimaharaj #sambhajimaharaj #nasik #ramshej #mawale #swarajya #ganimikawa #killedar #war #yuddha #mugal #maranianimugal #marathe_vs_mugal #durg #dakhhan #swarajyarakshaksambhaji #swarajyarakshak #shivray #shivray_status #sambhajimaharajjayantistatus
Marathi Kathanak | Shala | Back to School | Shikshak Din- Part 2| Ek Taas Vidnyanacha | Storyteller
24-08-2021
Marathi Kathanak | Shala | Back to School | Shikshak Din- Part 2| Ek Taas Vidnyanacha | Storyteller
'शिक्षक दिनाला' शाळेत कधी  'शिक्षक' झाला आहात का....?आमच्या शाळेत ५ सप्टेंबर ला विद्यार्थीच शिक्षक होऊन शिकवायचे, मुख्याध्यापकांपासून शिपाईकाकांपर्यंत सगळे विद्यार्थीच..!आमच्या सोम्याला सुद्धा ७वीला एकदा  शिक्षक केलं गेलं.पाहुयात तो 'शिक्षक दिन' कसा होता, आणित्या शिक्षक दिनाचा सोम्यावर काय परिणाम झाला..?Written & CreatedbySanket Pawarhttps://www.instagram.com/s__a__n__k__e__t_/Apple Podcast - https://podcasts.apple.com/us/podcast/marathi-podcast-goshti-tumchya-aamchya/id1522321577?uo=4Anchor - https://anchor.fm/goshti-tumchya-amchyaSpotify - https://open.spotify.com/show/5jWJNugoz7ZoIRwvQeHCN2Overcast - https://overcast.fm/itunes1522321577/marathi-podcast-goshti-tumchya-aamchyaRadioPublic - https://radiopublic.com/marathi-podcast-goshti-tumchya-aa-6r1OMqBreaker - https://www.breaker.audio/marathi-podcast-goshti-tumchya-aamchya-dot-dot-dot#marathikathanak #kathank #MarathiLekhani #marathikatha #VPKale #PuLDeshpande #kavita #marathilekhan #shala #teacher #Lekh #vinodi #vinodilekhan #backtoschool #storyteller
Marathi Kathanak | Shala | Back to School | Shikshak Din- Part 1| Ek Taas Vidnyanacha | Storyteller
24-08-2021
Marathi Kathanak | Shala | Back to School | Shikshak Din- Part 1| Ek Taas Vidnyanacha | Storyteller
'शिक्षक दिनाला' शाळेत कधी 'शिक्षक' झाला आहात का....?आमच्या शाळेत ५ सप्टेंबर ला विद्यार्थीच शिक्षक होऊन शिकवायचे, मुख्याध्यापकांपासून शिपाईकाकांपर्यंत सगळे विद्यार्थीच..!आमच्या सोम्याला सुद्धा ७वीला एकदा शिक्षक केलं गेलं. पाहुयात तो 'शिक्षक दिन' कसा होता, आणि त्या शिक्षक दिनाचा सोम्यावर काय परिणाम झाला..?Written & Created by Sanket Pawarhttps://www.instagram.com/s__a__n__k__e__t_/Find us on:-Facebook - https://www.facebook.com/Goshti.Tumchya.AmchyaApple Podcast - https://podcasts.apple.com/us/podcast/marathi-podcast-goshti-tumchya-aamchya/id1522321577?uo=4Anchor - https://anchor.fm/goshti-tumchya-amchyaSpotify - https://open.spotify.com/show/5jWJNugoz7ZoIRwvQeHCN2Overcast - https://overcast.fm/itunes1522321577/marathi-podcast-goshti-tumchya-aamchyaRadioPublic - https://radiopublic.com/marathi-podcast-goshti-tumchya-aa-6r1OMqBreaker - https://www.breaker.audio/marathi-podcast-goshti-tumchya-aamchya-dot-dot-dot#marathikathanak #kathank #MarathiLekhani #marathikatha #VPKale #PuLDeshpande #kavita #marathilekhan #shala #teacher #Lekh #vinodi #vinodilekhan #backtoschool #storyteller
मी... मंडप बोलतोय..! | बाप्पा आणि कोरोना | Covid-19 | Ganpati Viserjan | गणेशोत्सव 2020 |
07-05-2021
मी... मंडप बोलतोय..! | बाप्पा आणि कोरोना | Covid-19 | Ganpati Viserjan | गणेशोत्सव 2020 |
काय ओळखलं का? कोण काय... अहो मी... मंडप बोलतोय!२०२० हे वर्ष काहीस चांगलं गेलं नाही... त्यातच आपला आवडता उत्सव गणेशोस्तव येऊन कधी गेला कळला नाही... आपल्या याच उत्सवावर कोरोनाचा झालेला परिणाम आम्ही काही दृष्यांच्या मदतीने सादर करण्याचा प्रयत्न केला आहे.आवडला तर नक्की like करा, आणि मित्रमंडळी तसेच नातेवाईकांसोबत share करा.धन्यवाद!Credits:छायाचित्रण आणि संकलनसुमित पोपळकर आणि उदय खाडेलेखन आणि ध्वनिमुद्रणसंकेत पवारपार्श्वसंगीतशाम राऊतसंकल्पनामैत्रव संखेड्रोन छायाचित्रणदेवेन रावलअमोल घागविशेष आभारअमेय राणेसुशील खाणेसूरज दिघेचाणक्य जेट्टीजिग्नेश दुधानेTheCGBrosAnshul sharma vlogsरंग देबंसाल प्रोडक्शनमाऊली मित्र मंडळकोनांगी एंटरटेनमेंटस्पांडव ढोल ताशा पथकविघ्नहर्ता वेल्फेअर सोसायटीओम साई महेश पार्क सार्वजनिक गणेशोस्तव मंडळ#goshtitumchyaamchya#bappa #ganpati #bappamorya #goshti #marathi #lekhan