Khuspus with Omkar Jadhav | A Marathi Podcast on Uncomfortable topics

Amuk Tamuk

Khuspus, the show that dares to tackle the uncomfortable topics that are often brushed under the rug. Our mission is to create a safe and supportive space where we can have open and honest conversations about mental health, addiction, trauma, and societal taboos. Each episode features a diverse range of guests, including experts, advocates, and individuals with lived experiences, who share their stories, insights, and perspectives on the topics. read less
Society & CultureSociety & Culture

Episodes

Eating disorders खाण्याचे आजार |Khuspus with Omkar|Dr.Bhooshan Shukla & Amita Gadre|Marathi Podcast
Jul 13 2024
Eating disorders खाण्याचे आजार |Khuspus with Omkar|Dr.Bhooshan Shukla & Amita Gadre|Marathi Podcast
Eating Disorders म्हणजे काय? खाण्याच्या आजाराची लक्षणं काय आहेत? कुठल्या प्रकारचे आजार यामध्ये आढळतात? याबद्दल चे misconceptions काय आहेत? कुठल्या वयोगटात eating disorders चा धोका जास्त आहे? यावर उपाय काय करू शकतो? कुठल्या stage ला डॉक्टरांकडे जाणं अपेक्षित आहे? Calorie counting महत्वाचं आहे का? Social media वरचं diet follow करणं योग्य आहे का? पालकांनी मुलांच्या diet साठी काय केलं पाहिजे? या आजारावर काय उपाय असू शकतात या सगळ्यावर आपण डॉ.भूषण शुक्ल (Adolescent and child psychiatrist) आणि अमिता गद्रे (Clinical Nutritionist) यांच्याशी चर्चा केली आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. What are eating disorders? What are the symptoms of these disorders? What types of disorders fall under this category? What are the common misconceptions about eating disorders? Which age groups are most at risk? How can we address and treat these disorders? When is it necessary to consult a doctor? Is calorie counting important? Is it appropriate to follow diets found on social media? What should parents do to ensure their children's diet is healthy? What are the possible treatments for these disorders? In this discussion, we discuss these questions with Dr. Bhooshan Shukla (Adolescent and Child Psychiatrist) and Amita Gadre (Clinical Nutritionist). आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com  Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guests: Dr. Bhushan Shukla (Adolescent & Child Psychiatrist) & Amita Gadre (Clinical Nutritionist). Host: Omkar Jadhav. Creative producer: Shardul Kadam. Editor: Rohit landage. Edit Assistant: Sangramsingh Kadam. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk  Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/  Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcast
Loneliness एकटेपणा |Khuspus with Omkar |Vijay Mahale & Dr.Archana Mohare |Marathi Podcast #Loneliness
Jun 22 2024
Loneliness एकटेपणा |Khuspus with Omkar |Vijay Mahale & Dr.Archana Mohare |Marathi Podcast #Loneliness
आपण खूप सहजपणे एकटेपणा वर बोलत असतो, कविता करतो-वाचतो, memes share करतो पण एकाकीपणा कडे लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. २०२३ वर्षात WHO ने loneliness हा public health problems म्हणून जाहीर केला आहे. एकटेपणा किंवा एकाकीपणा म्हणजे नेमकं काय? एकटेपणाची कारणं काय असू शकतात? त्याचा Physiological परिणाम होतो का? या सगळ्यात Social Media contributing factor आहे का? पैसे आणि एकाकीपणा हे काय गणित आहे? एकटेपणाच्या काही personality traits आहेत का? आणि यावर आपण काय करू शकतो? या सगळ्यावर आपण डॉ. अर्चना मोहरे (Psychiatrist) आणि विजय महाले (Psychologist) यांच्या बरोबर खुसपुस केली आहे. We often casually talk about loneliness, write and read poems on it, and share memes, but addressing loneliness with the same seriousness is equally important. In 2023, WHO declared loneliness a public health problem. But what exactly is loneliness or social isolation? What are the causes of loneliness? Does it have physiological impacts? Is social media a contributing factor? How do money and loneliness correlate? Are there specific personality traits associated with loneliness? And what can we do about it? We had an insightful discussion with Dr. Archana Mohare (Psychiatrist) and Vijay Mahale (Psychologist). आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guests: Dr. Archana Mohare (Psychiatrist) and Vijay Mahale (Psychologist).          Host: Omkar Jadhav.                                                                                      Creative producer: Shardul Kadam.                                                                            Editor: Rohit landage.                                                                                            Edit Assistant: Sangramsingh Kadam.                                                           Content Head: Sohan Mane.                                                                              Social Media Manager: Sonali Gokhale.                                                              Legal Advisor: Savani Vaze. Connect with us:                                                                                                Twitter: https://twitter.com/amuk_tamuk                                                              Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/                                          Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Transgender म्हणजे काय? | Khuspus with Omkar | Piyush Dalvi & Yashashree Kulkarni | Marathi Podcast
Jun 13 2024
Transgender म्हणजे काय? | Khuspus with Omkar | Piyush Dalvi & Yashashree Kulkarni | Marathi Podcast
आजच्या एपिसोड चा उद्देश Transgender community समजून घेण्याचा आहे. Transgender म्हणजे काय? Transmen किंवा Transwomen यांना कुठल्या शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरं जावं लागतं? Transformation ची process काय असते? Sexual orientation आणि Gender Identity म्हणजे काय? Male किंवा Female हि identity निवडता येते का? हिजडा community आणि transgender community यामध्ये फरक काय आहे? Community बाबतचे myths काय आहेत? Transgender व्यक्ती ला नोकरी मिळते का? लग्ना-बाबत काय approach असू शकतो? Trans व्यक्तींचा संघर्ष आणि समाजाचा त्यांच्या प्रति दृष्टिकोन याबद्दल जाणून घेऊया! हा संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण विषय आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजावा यासाठी आपल्याबरोबर आहेत पियुष दळवी (Transman) आणि यशश्री कुलकर्णी (Transwoman). In today's episode, we aim to understand the Trans community. What does transgender mean? What physical and mental changes do Transmen and Transwomen go through? What is the process of transformation? What are sexual orientation and gender identity? Can one choose to identify as male or female? What is the difference between the Hijra community and the transgender community? What myths exist about the community? Do transgender individuals get jobs? What could be the approach towards marriage? Let’s explore the struggles of transgender individuals and society's perspective towards them. To help us understand this sensitive and important topic better, we have with us Piyush Dalvi (Transman) and Yashashri Kulkarni (Transwoman). #AmukTamuk #Khuspus #pridemonth #LGBTQIA #MarathiPodcast आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guests: Piyush Dalvi (Transman) & Yahashri Kulkarni (Transwoman). Host: Omkar Jadhav. Creative producer: Shardul Kadam.                                Editor: Sangramsingh Kadam.                                                                                  Edit Assistant: Rohit landage.                                                                                  Content Head: Sohan Mane.                                                                              Social Media Manager: Sonali Gokhale.                                                                Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts  #AmukTamuk #MarathiPodcasts
पालकांचे पालकत्व | Khuspus with Omkar |Dr.Shirisha Sathe & Anushri Thakar | Marathi Podcast
May 21 2024
पालकांचे पालकत्व | Khuspus with Omkar |Dr.Shirisha Sathe & Anushri Thakar | Marathi Podcast
आपली हल्ली तक्रार असते आई-वडील ऐकत नाहीत, काही सांगायला गेलो तर समजून घेत नाहीत. सतत एक पालकत्वाचा धाक असतो!आपल्या पालकांशी कसं जमवून घ्यायचं? आपली जबाबदारी आणि freedom ह्याचा balance कसा करता येईल? बदलत्या काळानुसार आणि बदलत्या वयानुसार आपल्यातले आणि पालकांमधले हेवे-दावे कसे सोडवायचे यावर आपण डॉ. शिरिषा साठे (Sr.Psychologist) आणि अनुश्री ठकार (Psychologist) यांच्याबरोबर खुसपुस केली आहे.  आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..   Guests: Dr.Shirisha Sathe (Sr.Psychologist) & Anushri Thakar (Psychologist).Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam. Editor: Sangramsingh Kadam.Edit Assistant: Mohit Ubhe.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts
कॅन्सर आणि मानसिकता | Khuspus with Omkar |Dr. C.B. Koppiker & Dr.Girish Lad| Marathi Podcast
May 14 2024
कॅन्सर आणि मानसिकता | Khuspus with Omkar |Dr. C.B. Koppiker & Dr.Girish Lad| Marathi Podcast
Cancer म्हंटल की धडकी भरते पण cancer म्हणजे नक्की काय? कॅन्सर बरा होऊ शकतो का? विशेषतः Breast कॅन्सर prevent करता येतो का? Breast कॅन्सर मध्ये breast surgery करावी लागते का? chemotherapy चे काय side effect  होतात? कॅन्सर पेशंट ची मानसिकता कशी असते? कुठल्या कुठल्या मानसिक तणावातून जावं लागतं? आणि यावर काय उपाय करता येऊ शकतो या सगळ्यावर आपण डॉ. चैतन्यानंद कोप्पीकर (Oncosurgeon) आणि डॉ. गिरीश लाड (Psycho-oncologist) यांच्याशी चर्चा केली आहे.   Admissions open for Post Graduate Diploma in Psycho-Oncology. A course offered by the Texas School of Mental Health in association with IIT Hyderabad. To Apply www.tsmhfs.com आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..   Guests: Dr. CB Koppiker(Oncosurgeon) & Dr.Girish Lad(Psycho-oncologist).Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam. Editor: Sangramsingh Kadam.Edit Assistant: Mohit Ubhe.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts
मुलांना शिस्त कशी लावायची ?| Khuspus with Omkar | Hema Honwad | Marathi Podcast #Discipline
Apr 20 2024
मुलांना शिस्त कशी लावायची ?| Khuspus with Omkar | Hema Honwad | Marathi Podcast #Discipline
आपल्या मुलांना शिस्त कशी लावायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, शिस्त म्हंटल की डोळ्यासमोर ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम! एवढंच चित्र उभं राहत. मग शिस्त म्हणजे फक्त पट्टी का? शिस्त नाही लावली तर आपली मुलं बेजवाबदार होणार का? मुलांना शिस्त लावण्यासाठी आपण कसं बदललं पाहिजे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला हेमा होनवाड (Teacher, Educationist) बाईंनी खुसपूस च्या या एपिसोड मध्ये दिली आहेत!  आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..   Guests: Hema Honwad (Teacher, Educationist)Host: Omkar Jadhav.Creative producer: Shardul Kadam. Editor: Mohit Ubhe.Edit Assistant: Shrutika Mulay.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts
Intimacy, Fantasy & Sex Education |Part 2| Khuspus with Omkar |Dr. Sabiha, Niranjan| Marathi Podcast
Dec 8 2023
Intimacy, Fantasy & Sex Education |Part 2| Khuspus with Omkar |Dr. Sabiha, Niranjan| Marathi Podcast
सेक्स म्हणजे लग्नानंतरचं कर्तव्य आहे का? Intimacy, fantasy कोणतंही नातं टिकवून ठेवण्यासाठी किती महत्वाची आहे?  आपल्या जोडीदाराला आपण त्याच्या fantasy, इच्छा बोलून दाखवण्याची मुभा देतो का? foreplay, after-play संबंधांमध्ये मध्ये किती महत्वाचे आहेत? प्रेम करायला वयाचं बंधन असायला हवं का? या आणि अशा काही महत्वाच्या विषयांवर खुसपुस केली आहे लैंगिक शिक्षणाच्या दुसऱ्या तासात डॉ. सबिहा आणि निरंजन मेढेकर यांच्यासोबत.  Credits:Guest: Dr. Sabiha, Relationship and Sex Coach, Niranjan Medhekar, Writer, PodcasterHost: Omkar Jadhav Creative Producer: Shardul KadamEditor: Tanwee ParanjpeAssistant Editor: Shrutika Mulay, Mohit UbheIntern: Sohan Mane, Mandar Alone Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: NavaVyapar  #AmukTamuk #MarathiPodcasts #Khuspus #SexEducation
Sex Education and Human Anatomy | Part 1 | Khuspus with Omkar | Dr. Sagar Pathak | Marathi Podcast
Dec 1 2023
Sex Education and Human Anatomy | Part 1 | Khuspus with Omkar | Dr. Sagar Pathak | Marathi Podcast
सेक्सविषयी आपण किती उघडपणे बोलतो? आपल्याला पडणाऱ्या सेक्सविषयी प्रश्नांची उत्तरं शोधायला आपण कुठे जातो? आपल्याला एकूणच मानवी शरीरांबद्दल, reproductive system बद्दल किती माहित आहे? Healthy सेक्स कसा असू शकेल? वाढत्या वयानुसार सेक्ससुद्धा बदलतो का? आणि मुळातच लैंगिक शिक्षण का महत्वाचे आहे? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण 'लैंगिक शिक्षणाचा तास' ही 'खुसपुस' सिरीज करीत आहोत. यामधील पहिल्या भागात आपण चर्चा केली आहे 'मानवी शरीर आणि healthy सेक्स' याविषयी डॉ. सागर पाठक यांच्यासोबत.  Credits:Guest: Dr. Sagar Pathak, Gynaecologist, Sex Counselor Host: Omkar Jadhav Creative Producer: Shardul KadamEditor: Mohit UbheEdit Supervisor: Tanwee Paranjpe Assistant Editor: Shrutika MulayIntern: Sohan Mane Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: NavaVyapar  #AmukTamuk #MarathiPodcasts #Khuspus #SexEducation